ECL Recruitment 2022 : ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (Eastern Coalfields Limited) लवकरच मायनिंग सिरदार (Mining Sirdar) पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी करण्यात येणार आहे. ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड ही कोल इंडियाची उपकंपनी आहे. सूचनेनुसार, मायनिंग सिरदार भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. यासाठी अर्ज करू इच्छिणारे तरुण अधिकृत वेबसाईट easterncoal.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया 10 मार्च 2022 पर्यंत चालेल.
एकूण जागा : 313
सर्वसाधारण – 127
EWS- 30
ओबीसी- 83
SC- 46
ST- 23
पदाचे नाव :
मायनिंग सरदार
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार किमान 12वी पास असावा. तसेच, डीजीएमएसने जारी केलेले मायनिंग सरदारशिपचे वैध प्रमाणपत्र असावे. तसेच, गॅस चाचणीचे वैध प्रमाणपत्र आणि वैध प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
किंवा
डिप्लोमा किंवा खाण अभियांत्रिकी पदवी आणि वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र आणि वैध प्रथमोपचार प्रमाणपत्र.
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट Easterncoal.gov.in
आता होम पेजवर असलेल्या रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा
आता तुम्हाला खनन सरदार पदासाठी अर्ज करण्याची लिंक मिळेल
खनन सरदार पदासाठी अर्जामध्ये मागितलेली माहिती भरा
आता अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या
इतका मिळेल पगार?
मायनिंग सरदारच्या पदांवर निवड झालेल्या तरुणांना दरमहा सुमारे 31,852 रुपये पगार मिळेल.
महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरू – 20 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.easterncoal.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या 526 जागांवर भरती
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 50 जागांवर भरती; वाचा पात्रता?
- 10वी-12वी अपयश; मात्र यूपीएससी परीक्षेत पाहिल्यात प्रयत्नात मिळविले यश
- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत विविध पदासाठी भरती