---Advertisement---

ECHS अंतर्गत विविध पदांची भरती ; पात्रता 8 वी पास

By Chetan Patil

Published On:

ECHS Recruitment
---Advertisement---

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : ०२

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) चालक / Driver 01
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता ८, वैध नागरी वाहन चालक परवाना असणारे वर्ग I एम टी चालक (एक्स-आर्ल्ड फोर्सेस) चालक म्हणून किमान 05 वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव (माजी सैनिक 70%)

२) शिपाई / Peon 01
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 8 जीडी ट्रेड (आर्ल्ड फोर्सेस) किमान 5 वर्षे सेवा (माजी सैनिक 70%)

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
चालक – 19,700/-
शिपाई – 16,800/-

नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पद्धत :
ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQ ECHS Cell Panaji.

अधिकृत संकेतस्थळ : https://echs.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now