एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीममार्फत विविध पदाची भरती निघाली आहे. एकूण ०७ जागांसाठी ही भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२१ आहे.
एकूण जागा : ०७
पदांचे नाव :
१) आयटी नेट टेक्निशियन/ IT NET Technician ०१
२) डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१
३) क्लार्क/ Clerk ०१
४) ऑफिस प्रभारी/ Office IN charge ०१
५) नर्सिंग सहाय्यक/ Nursing Assistant ०१
६) फार्मासिस्ट/ Pharmacist ०२
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेशन मुख्यालय, मुंबई उपनगर, आयएनएस आंग्रे एसबी एस रोड मुंबई-४०००२३.
E-Mail ID : [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
जाहिरात (Notification): पाहा