इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीपात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ व १६ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) प्रकल्प अभियंता/ Project Engineer (ECE/EEE/EIE) ११
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.
२) प्रकल्प अभियंता/ Project Engineer (Mechanical) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.
३) सहाय्यक प्रकल्प अभियंता/ Assistant Project Engineer (ECE/EEE/EIE) ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव.
४) सहाय्यक प्रकल्प अभियंता/ Assistant Project Engineer (Mechanical) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : ३० एप्रिल २०२१ रोजी २५ते ३० [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम
मुलाखतीचे ठिकाण : ECIL Regional Office, H.No. 47-09-28, Mukund Suvasa Apartments, 3rd Lane Dwaraka Nagar, Visakhapatnam-530016.
अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा