---Advertisement---

पदवी-पदव्युत्तर पदवीधारकांना संधी ; EPFO मार्फत विविध पदांची भरती, वेतन ५६,१०० ते २,१५,९०० पर्यंत

By Chetan Patil

Published On:

epfo
---Advertisement---

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत विविध पदाच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : ४४

पदांचे नाव आणि जागा :

१) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी/ Chief Information Security Officer ०१
२) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी/ Chief Technology Officer ०१
३) सहसंचालक/ Joint Director ०६
४) उपसंचालक/ Deputy Director १२
५) सहाय्यक संचालक/ Assistant Director २४

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.

वयोमर्यादा : १५ एप्रिल २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) :
१) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी/ Chief Information Security Officer – १,२३,१०० ते २,१५,९००
२) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी/ Chief Technology Officer – १,२३,१००, ते २,१५,९००
३) सहसंचालक/ Joint Director – ७८,८०० ते २,०९,२००
४) उपसंचालक/ Deputy Director – ६७,७०० ते २,०८,७००
५) सहाय्यक संचालक/ Assistant Director – ५६,१०० ते १,७७,५००

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sh. Brijesh Kumar Mishra, Regional Provident Fund Commissioner-I (HRM), Bhavishya Nidhi Bhawan 14 Bhikaji Cama Place, New Delhi – 110066.

अधिकृत संकेतस्थळ : www.epfindia.gov.in

जाहिरात (Notification) : पाहा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.