⁠  ⁠

ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे महाराष्ट्रात मोठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ESIC Maharashtra Bharti 2023 कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे महाराष्ट्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 71

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ECG टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG डिप्लोमा
2) जुनियर रेडिओग्राफर 14
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
3) जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 21
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) MLT
4) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
5) OT असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
6) फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) 12
शैक्षणिक पात्रता :
B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
7) रेडिओग्राफर 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ऑक्टोबर 2023 रोजी, 18 ते 32 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
इतका पगार मिळेल?
ECG तंत्रज्ञ – 25500/- ते 81100/-
कनिष्ठ रेडिओग्राफर – 21,700/- ते 69,100/-
कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ -29200/- ते 92300 /-
वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट – 19,900/- ते 63,200/-
ओटी असिस्टंट – 21,700/- ते 69,100/-
फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक) – 29200/- ते 92300/-
रेडिओग्राफर – 29200/- ते 92300/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :  www.esic.nic.in 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article