⁠  ⁠

DRDO अंतर्गत या पदांच्या 127 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा (DMRL) अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. DRDO DMRL Bharti 2024
एकूण जागा : 127

पदाचे नाव : आयटीआय प्रशिक्षणार्थी
रिक्त पदांचा तपशील :
1) फिटर / Fitter 20
2) टर्नर / Turner 08
3) मशिनिस्ट / Machinist 16
4) वेल्डर / Welder 04
5) इलेक्ट्रीशियन/ Electrician 12
6) इलेक्ट्रॉनिक्स / Electronics 04
7) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator and Programming Assistant 60
8) सुतार / Carpenter 02
9) बुक बाइंडर/ Book Binder 01

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI)
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार मिळेल
निवड प्रक्रिया –
गुण/मेरिट बेसिस
मुलाखत,
दस्तऐवज पडताळणी आणि
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2024
अधिकृत वेबसाईट : https://drdo.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Google Form Link) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Registration Link) : येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment