⁠
Jobs

ESIC कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध पदांच्या २३ जागा

ESIC कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर 2020 आहे.

एकूण जागा : २३

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident
शैक्षणिक पात्रता
: मान्यताप्राप्त विद्यापीतातून संबंधित विशिष्ट पदव्यूत्तर पदवी किंवा पदविका.

२) जीडीएमओ/ GDMO
शैक्षणिक पात्रता :
०१) पोस्ट ग्रॅज्युएटसह एमबीबीएस पदवी / डिप्लोमा. ०२) ०३/०५ वर्षे अनुभव.

३) पूर्णवेळ/अर्धवेळ कंत्राटी तज्ञ / Full Time/Part Time Contractual Specialist
शैक्षणिक पात्रता :
०१) पोस्ट ग्रॅज्युएटसह एमबीबीएस पदवी / डिप्लोमा. ०२) ०३/०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : २५ नोव्हेंबर २०२० रोजी ३७/४५/६६ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST – ७५/- रुपये]

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 November, 2020

मुलाखतीचे ठिकाण : ESI Hospital Okhla New Delhi.

अधिकृत वेबसाईट: www.esic.nic.in

जाहिरात (Notification): पाहा  

Related Articles

Back to top button