---Advertisement---

ESIC कर्मचारी राज्य बीमा निगम पुणे येथे विविध पदांच्या १५ जागा

By Chetan Patil

Published On:

ESIS Mumbai Recruitments 2021
---Advertisement---

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे पूर्णवेळ /अर्धवेळ तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 मार्च 2021 आहे.

एकूण जागा : १५

---Advertisement---

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) पूर्णवेळ /अर्धवेळ तज्ञ/ Full time / part time specialist
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एमबीबीएस सह पी.जी डिग्री किंवा समकक्ष ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

२) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीजी डिग्रीसह एमबीबीएस किंवा समतुल्य / पीजी डिप्लोमा संबंधित विशिष्टतेत

वयोमर्यादा : १० मार्च २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – ESIC स्पिटल, बिबवेवाडी पूणे सर्वेक्षण क्र. 690: बेबवेवाडी: पुणे – 37

मुलाखतीची तारीख – 10 मार्च 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now