ESIC कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये ११२ जागा, मुलाखतीद्वारे थेट भरती

Published On: मे 15, 2021
Follow Us

कर्मचारी राज्य बीमा निगम मध्ये विविध पदांच्या ११२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून मुलाखत दिनांक २० व २१ मे २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : ११२

पदाचे नाव :

१) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident ८१

२) जीडीएमओ/ GDMO ३१

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस आणि पीजी डिग्री किंवा डिप्लोमा

वयोमर्यादा : २१ मे २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३००/- रुपये [SC/ST – ७५/- रुपये, अपंग – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते १,०१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : २० व २१ मे २०२१ रोजी आहे

मुलाखतीचे ठिकाण: 5th Floor, Dean Office, ESI-PGIMSR, Basaidarapur, New Delhi-15.

अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in/delhi

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now