---Advertisement---

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत भरती २०२१ 

By Chetan Patil

Published On:

ESIS Mumbai Recruitments 2021
---Advertisement---

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : २४

---Advertisement---

पदाचे नाव : वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त एमबीबीएस सह पीजी डिग्री/ डीएनबी/ डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ०४ ऑगस्ट २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिल्ली

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, IG ESI हॉस्पिटल, दिल्ली

मुलाखतीची तारीख – 4 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now