⁠  ⁠

ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये विविध पदाच्या 169 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ESIC Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022 आहे

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1 प्रोफेसर 09
शैक्षणिक पात्रता : (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव

2 असोसिएट प्रोफेसर 22
शैक्षणिक पात्रता : (i) MD/MS/DNB (ii) 04 वर्षे अनुभव

3 असिस्टंट प्रोफेसर 35
शैक्षणिक पात्रता : i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव

4 सिनियर रेसिडेंट 73
शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB

5 स्पेशलिस्ट 13
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी

6 सुपर-स्पेशलिस्ट 14
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी (iii) 05 वर्षे अनुभव

परीक्षा फी : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट: https://www.esic.nic.in/

जाहिरात (Notification) पाहण्यसाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online  

Share This Article