---Advertisement---

कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये 35000 पगाराच्या नोकरीची संधी.. 

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ESIC Recruitment 2023 कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. लक्ष्यात असू द्या मुलाखत दिनांक 16 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 02

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय रेफरी
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.
वयाची अट : 16 ऑगस्ट 2023 रोजी 64 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,000/- रुपये पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : गोवा
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 16 ऑगस्ट 2023
मुलाखतीचे ठिकाण : Regional Office, ESIC, 3rd Floor, Panchdeep Bhawan, Patto Plaza, Panaji.

अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now