⁠  ⁠

ESIS कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे भरती ; पगार ६०००० रुपये

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. मुलाखत दिनांक १७ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

पदसंख्या : ०५

अर्धवेळ तज्ञ/ Part-Time Specialist : ०५ जागा

पदांचे नाव आणि जागा
१) फिजीशियन/ Physician ०१
२) सर्जन/ Surgeon ०१
३) ईएनटी सर्जन/ ENT Surgeon ०१
४) रेडिओलॉजिस्ट/ Radiologist ०१
५) एनेस्थेटिस्ट/ Anesthetist ०१

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : १७ मार्च २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : ESI Society Hospital , Ganpat Jadhav Marg, Worli Mumbai-18.

अधिकृत वेबसाईट :  www.esic.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article