ESIS कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे विविध पदांची भरती
कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. एकूण जागा : ०५ पदांचे नाव : १) त्वचाविज्ञानी/ Dermatologist ०१ २) मानसशास्त्रज्ञ/ Psychratrist ०१ ३) स्त्रीरोग तज्ञ/ Gynecologists ०१ ४) रहिवासी … Read more