नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. NICL Assistant Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 500
पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट (क्लास III) | 500 |
| Total | 500 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : Rs.36290-2115(1)-38405-2310(2)-43025-2600(5)-56025-3005(2)-62035-3660(3)- 73015-3800(2)-80615-4050(5)-100865
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2026
परीक्षा (Phase I): 27 ऑगस्ट 2026
परीक्षा (Phase II): 30 ऑक्टोबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : nationalinsurance.nic.co.in









