नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आलीय. NCL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 259
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | माइनिंग सरदार T&S ग्रेड C | 254 |
| 2 | सर्व्हेअर T&S ग्रेड B (Mining) | 05 |
| Total | 259 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण+माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र+गॅस परिक्षण प्रमाणपत्र+प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओव्हरमॅन प्रमाणपत्र+गॅस परिक्षण प्रमाणपत्र+प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हेअर प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
दरमहा इतका पगार मिळेल:
माइनिंग सरदार T&S ग्रेड C- .47,330/-
सर्व्हेअर T&S ग्रेड B (Mining)- 51,103/-
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.nclcil.in/









