IBPS मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे, IBPS PO Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 6715
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | 6715 |
| Total | 6715 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी :₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2026 26 जुलै 2026
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2026
अधिकृत संकेतस्थळ :









