FCI Recruitment 2022 : पदवीधरांना सरकारी नोकरीचा मोठा चान्स आहे. भारतीय खाद्य निगम (The Food Corporation of India) ने विविध पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठीची अधिसूचना (FCI Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार FCI च्या अधिकृत वेबसाइट fci.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्टपासून सुरू होईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 113
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर (जनरल)- 19
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
2) मॅनेजर (डेपो) 15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
3) मॅनेजर (मूवमेंट) — 06
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
4) मॅनेजर (अकाउंट्स )- 35
शैक्षणिक पात्रता : B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.
5) मॅनेजर (टेक्निकल)- 28
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.)
6) मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)- 06
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
7) मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग) -01
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
8) मॅनेजर (हिंदी)- 03
शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 7: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.8: 35 वर्षांपर्यंत
अर्ज फी
उमेदवारांना रु. 800/- (SC/ST/PWBD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही) रु.
पगार
उमेदवारांना रु. 40000 ते रु. 140000 दिले जातील.
निवड प्रक्रिया :
व्यवस्थापक (जनरल/डेपो/मुव्हमेंट/लेखा/तांत्रिक/स्थापत्य अभियांत्रिकी/इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अभियांत्रिकी):- निवड ऑनलाइन चाचणी, मुलाखत आणि प्रशिक्षणाच्या आधारे केली जाईल.
व्यवस्थापक (हिंदी):- निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत असेल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : २७ ऑगस्ट २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ सप्टेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : fci.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा