⁠  ⁠

FTII Pune Bharti..10वी/12वी/ITI उत्तीर्णांसाठी मोठी भरती, (आज लास्ट डेट)

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

FTII Pune Bharti 2023 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 29 मे 2023 (06:00 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 84 

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक & फिल्म) 02
2) ग्राफिक & व्हिज्युअल असिस्टंट 02
3) फिल्म एडिटर 01
4) मेकअप आर्टिस्ट 01
5) लॅब असिस्टंट (ग्रेड-I) 01
6) रिसर्च असिस्टंट (टेक्निकल) 01
7) असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर 02
8) प्रोडक्शन असिस्टंट 02
9) असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (मेकॅनिकल) 01
10) असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01
11) साउंड रेकॉर्डिस्ट 01
12) लॅब टेक्निशियन 07
13) डेमोस्ट्रेटर (साउंड रेकॉर्डिंग) 03
14) स्टेनोग्राफर 03
15) उच्च श्रेणी लिपिक 02
16) मेकॅनिक 04
17) हिंदी टायपिस्ट क्लर्क 01
18) कारपेंटर 02
19) ड्रायव्हर 06
20) इलेक्ट्रिशियन 04
21) पेंटर 02
22) टेक्निशियन 05
23) मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट कारपेंटर) 01
24) मल्टी टास्किंग स्टाफ (लॅब अटेंडंट) 01
25) मल्टी टास्किंग स्टाफ (प्लंबर) 01
26) मल्टी टास्किंग स्टाफ (क्लीनर) 02
27) मल्टी टास्किंग स्टाफ (फरास) 01
28) मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) 08
29) मल्टी टास्किंग स्टाफ (कुक-कम-चौकीदार) 01
30) स्टुडिओ असिस्टंट 15

शैक्षणिक पात्रता :
10वी/12वी/आयटीआय/डिप्लोमा/पदवी किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठाकडून समकक्ष किंवा समतुल्य. 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अनुभवाबद्दल अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचू शकतात.

वयाची अट: 26 फेब्रुवारी 2022 रोजी 25 ते 50 वर्षांपर्यंत.(सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी)
परीक्षा फी : ₹1000/-
नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
मुलाखत
कागदपत्रांची पडताळणी

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : ftii.ac.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article