⁠
Jobs

GAIL : गेल इंडिया लि.मध्ये विविध पदांची भरती

GAIL Bharti 2023 गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 47

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) 20
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (केमिकल/पेट्रोकेमिकल/पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/केमिकल टेक्नॉलॉजी & पॉलिमर सायन्स/केमिकल टेक्नॉलॉजी & प्लास्टिक टेक्नॉलॉजी) (ii) GATE 2023

2) एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल) 11
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) GATE 2023

3) एक्झिक्युटिव ट्रेनी (GAILTEL TC/TM) 08
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & टेलीकम्युनिकेशन (ii) GATE 2023

4) एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS) 08
शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर + 65% गुणांसह MCA (ii) GATE 2023

निवड प्रक्रिया:
पात्र उमेदवारांची निवड GATE 2023 गुणांच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांना भरती अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो.

वयाची अट: 15 मार्च 2023 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

इतका पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना रु.60,000 – 1,80,000/- या वेतनश्रेणीत नियुक्त केले जाईल.
कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणून एक वर्षाच्या प्रशिक्षणासह परिवीक्षादरम्यान रु.60,000/- मूळ वेतन
E-2 ग्रेड मध्ये. त्यांचा प्रशिक्षण सह प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, ते
E-2 ग्रेडमध्ये रु. 60,000 – 1,80,000/- च्या समान वेतनश्रेणीमध्ये शोषले जाईल.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
र्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2022 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button