Gail Gas Limited Bharti 2023 गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
एकूण जागा : 120
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर असोसिएट (टेक्निकल) 72
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2) सिनियर असोसिएट (फायर & सेफ्टी) 12
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह फायर/फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBA (मार्केटिंग/ऑइल & गॅस/पेट्रोलियम & एनर्जी/एनर्जी & इंफ्रास्ट्रक्चर/ इंटरनॅशनल बिजनेस) (ii) 02 वर्षे अनुभव
3) सिनियर असोसिएट (मार्केटिंग) 06
शैक्षणिक पात्रता : (i) CA/CMA (ICWA) किंवा 50% गुणांसह MBA (फायनान्स) (ii) 02 वर्षे अनुभव
4) सिनियर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स) 06
शैक्षणिक पात्रता : i) कंपनी सेक्रेटरी (ii) 02 वर्षे अनुभव
5) सिनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी) 02
शैक्षणिक पात्रता : (i) कंपनी सेक्रेटरी (ii) 02 वर्षे अनुभव
6) सिनियर असोसिएट (HR) 06
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह MBA/MSW/PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन /HR मॅनेजमेंट) (ii) 02 वर्षे अनुभव
7) ज्युनियर असोसिएट (टेक्निकल) 16
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 10 एप्रिल 2023 रोजी 32 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/PWD: फी नाही]
वेतन (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2023 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.gailgas.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा