जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [General Insurance Corporation of India] मुंबई येथे विविध पदांच्या ४४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२१ आहे.
एकूण जागा : 44
पदाचे नाव: ऑफिसर (स्केल-I)
1) फायनांस/CA 15
2) जनरल 15
3) लीगल 04
4) इन्शुरन्स 10
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/CA/ पदवी किंवा डिप्लोमा (जनरल इन्शुरन्स/ रीस्क मॅनेजमेंट/लाइफ इन्शुरन्स/ FIII/ FCII) [SC/ST: 55% गुण]
वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ८५० रुपये /-[SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३२,७९५/- रुपये ते ६५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण: मुंबई / संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ मार्च २०२१
ऑनलाईन परीक्षा दिनांक : ०९ मे २०२१ रोजी
अधिकृत संकेतस्थळ : www.gicofindia.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा