नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या 128 जागांसाठी भरती
GMC Nanded Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नांदेड येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे . यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे .
एकूण रिक्त जागा : 128
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रबंधक –08
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS (ii) आवासी भिषकाची 01 वर्ष सेवा किंवा समतुल्य
2) वरिष्ठ निवासी -95
शैक्षणिक पात्रता: MD/MS/DNB
3) आवासी भिषक -20
शैक्षणिक पात्रता: MBBS
4) कनिष्ठ निवासी -05
शैक्षणिक पात्रता: MD/MS
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : 200/- रुपये
नोकरी ठिकाण: नांदेड
अर्ज मिळण्याचा & सादर करण्याचा पत्ता: आवासी निवासी विभाग, मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2024 (05:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://drscgmcnanded.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :