GMC,नांदेड येथे 7वी/10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी ; ६३२०० पर्यंत पगार मिळेल

Published On: एप्रिल 30, 2025
Follow Us

GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे
एकूण रिक्त जागा : 86

रिक्त पदाचे नाव :
1) गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग 79
2) गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर 17
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, स्वच्छक पदासाठी 07वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-]
इतका पगार मिळेल?
गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग – 15000/- 47,600/-
गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर – 19900/- 63200/-
नोकरी ठिकाण: नांदेड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now