GMC सोलापूर येथे 173 जागांसाठी भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी (मुदतवाढ)

Published On: नोव्हेंबर 25, 2025
Follow Us

GMC Solapur Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 173

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
चतुर्थश्रेणी संवर्ग (गट ड) 
1कक्षसेवक123
2बाह्यरुग्ण विभाग सेवक09
3शिपाई03
4माळी01
5पंपसहाय्यक01
6क्ष किरण सेवक01
7प्रयोगशाळा सेवक02
8चतुर्थश्रेणी कर्मचारी02
9रुग्णवाहक01
10सहाय्यक स्वयंपाकी03
11परिचारिका जेवण विभाग सेवक03
12भांडार सेवक02
13पोस्ट मॉर्टेम रूम परिचर02
Total153

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग/आदुघ/अनाथ: ₹900/-]
पगार : रु.15000/- ते 47600/-

नोकरी ठिकाण: सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2025 20 नोव्हेंबर 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now