⁠  ⁠

ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०४

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) सुरक्षा अधिकारी/ Security Officer – ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी. ०२) लष्कर, निमलष्करी दलातील ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर अथवा पोलीस दलातील निरीक्षक या पदावर काम केल्याचा ५ वर्षाचा अनुभव. ०३) ५ वर्षे मिलीटरीतील सेकंड लेफ्टनंट अथवा मेजर पदाचा अनुभवास प्राधान्य.

२) योग प्रशिक्षक/ Yoga Prashikshak -०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी. ०२) २ वर्षाचा अनुभव

३) मदतनीस/ Helper -०१
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान ७ वी पास ०२) योगा प्रशिक्षणाचे जुजबी ज्ञान आवश्यक

४) उप-जनसंपर्क अधिकारी/ Deputy Public Relation Officer – ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी. ०२) ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : १२ फेब्रुवारी २०२१ रोजी, ३८ ते ६५ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतन (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

सविस्तर जाहिरात : पाहा

ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा

Share This Article