⁠
Jobs

उच्च विस्फोटक निर्माणी खडकी, पुणे येथे भरती

High Explosives Factory Khadki Recruitment उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघालीय. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 46

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
शिकाऊ उमेदवार (पदवीधर)
शैक्षणिक पात्रता :
अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
शिकाऊ उमेदवार (तंत्रज्ञ)
शैक्षणिक पात्रता :
राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा.

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
शिकाऊ उमेदवार (पदवीधर) -9000/-
शिकाऊ उमेदवार (तंत्रज्ञ) -8000/-
नोकरी ठिकाण : खडकी, पुणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे – ४११००३ (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट – munitionsindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button