⁠  ⁠

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदांवर नवीन बंपर भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

HPCL Bharti 2023 हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 276

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेकॅनिकल इंजिनिअर 57
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी

2) इलेक्ट्रिकल इंजिनिअर 16
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

3) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 36
शैक्षणिक पात्रता : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी

4) सिव्हिल इंजिनिअर 18
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

5) केमिकल इंजिनिअर 43
शैक्षणिक पात्रता : केमिकल इंजिनिअरिंग पदवी

6) सिनियर ऑफिसर (CGD) 10
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

7) सिनियर ऑफिसर (LNG बिजनेस) 02
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

8) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (बायोफ्यूल प्लांट ऑपरेशन्स) 01
शैक्षणिक पात्रता : (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव

9) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (CBG प्लांट ऑपरेशन्स) 01
शैक्षणिक पात्रता : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव

10) सिनियर ऑफिसर-सेल्स 30
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02 वर्षे अनुभव

11) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्यूल बिजनेस) 04
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02/05 वर्षे अनुभव

12) सिनियर ऑफिसर- EV चार्जिंग स्टेशन बिजनेस 02
शैक्षणिक पात्रता : i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02 वर्षे अनुभव

13) फायर & सेफ्टी ऑफिसर -मुंबई 02
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)

14) फायर & सेफ्टी ऑफिसर -विशाख 06
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)

15) क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर 09
शैक्षणिक पात्रता :(i) M.Sc. (केमिस्ट्री) (iii) 03 वर्षे अनुभव

16) चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 16
शैक्षणिक पात्रता :CA

17) लॉ ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

18) लॉ ऑफिसर-HR 02
शैक्षणिक पात्रता : i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

19) मेडिकल ऑफिसर 04
शैक्षणिक पात्रता : MBBS

20) जनरल मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी/फेलो सदस्यत्व

21) वेलफेयर ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+सामाजिक शास्त्रात डिप्लोमा

22) इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑफिसर 10
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/-NC/EWS: ₹1180/- [SC/ST/PwBD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपुर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023

अधीकृत संकेतस्थळ : hpcl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article