⁠  ⁠

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 6128 जागांवर महाभरती (मुदतवाढ)

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IBPS Clerk Recruitment 2024 ग्रॅज्युएट्स पास उमेदवारांसाठी सरकारी बँकांमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 6128 जागांसाठी महाभरती सुरु करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 6128

रिक्त पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
इतका पगार मिळेल :
IBPS लिपिकाचे मूळ वेतन दरमहा 19,900 ते 47920 रुपये आहे.सोबत वेतनामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश होतो. सुरुवातीला सामील झालेल्यांसाठी IBPS लिपिक पगाराशी संबंधित रोख रक्कम रु. 29453 आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2024
PET: 12 ते 17 ऑगस्ट 2024
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.ibps.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article