एकुण जागा :- 9638
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 4624
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)- 3800
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 100
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 08
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 03
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 26
7) ऑफिसर स्केल-II (CA) – 26
8) ऑफिसर स्केल-II (IT) – 58
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 837
10) ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) – 156
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
वयाची अट:
01 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2020
- मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online