⁠  ⁠

ICAR- CICR : नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत विनापरीक्षा थेट नोकरीची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ICAR- CICR Nagpur Bharti 2023 केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावं लागेल. मुलाखत दिनांक 25 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ सल्लागार – 01
शैक्षणिक पात्रता :
01) ICAR/SAUS मधील सेवानिवृत्त अधिकारी संशोधन संचालक पदापेक्षा कमी नाही 02) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयात डॉक्टरेट पदवी 03) 20 वर्षांचा अनुभव.

2) संशोधन सहयोगी- 02
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयात पीएच.डी. किंवा कृषी विषयात पदव्युत्तर पदवी

3) यंग प्रोफेशनल -09
शैक्षणिक पात्रता :
संगणक अनुप्रयोग/माहिती/संगणक तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्ता/ऑपरेटिंग सिस्टीम/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/संगणक ग्राफिक्समध्ये किमान 60% गुणांसह पदवी किंवा एमसीए.

वयोमर्यादा : 25 मे 2023 रोजी 21 ते 65 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 25 मे 2023
मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Institute of Central Cotton Research Centre, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.

अधिकृत संकेतस्थळ : www.cicr.org.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article