⁠  ⁠

भारतीय कृषी संशोधन परिषदेत विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ICAR Recruitment 2023 भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 ऑगस्ट 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 34

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) वरिष्ठ नियंत्रक- 01
2) नियंत्रक- 12
3) मुख्य वित्त लेखाधिकारी – 16
4) कायदेशीर-01
5) सहाय्यक विधी सल्लागार- 01
6) संचालक (राजभाषा)- 03

शैक्षणिक पात्रता: ICAR अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी.(सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)
वयाची अट : 30 ऑगस्ट 2023 रोजी 58 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही

पगार :
मुख्य वित्त लेखाधिकारी Rs. 78,800 – 2,09,200/-
नियंत्रक Rs. 1,23,100 – 2,15,900/-
वरिष्ठ नियंत्रक Rs. 1,44,200 – 2,18,200/-
कायदेशीर Rs. 1,23,100 – 2,15,900/-
सहाय्यक विधी सल्लागार Rs. 78,800 – 2,09,200/-
संचालक (राजभाषा) Rs. 1,23,100 – 2,15,900/-

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया मुलाखत/लिखित चाचणी/कौशल्य चाचणी इत्यादींवर आधारित असू शकते.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Secretary (Admin), ICAR, Room No. 306, Krishi Bhawan, New Delhi-110001.

अधिकृत संकेतस्थळ : icar.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article