⁠  ⁠

AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 517 जागांवर भरती ; पात्रता पहा..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AIIMS Delhi Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नवीन भरती निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 517

रिक्त पदाचे नाव : सिनियर रेसिडेंट /सिनियर डेमोंस्ट्रेटर
शैक्षणिक पात्रता : MD/DNB/MDS/MS/MCh.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-]

पगार : 18,750 ते 56,100/-
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2024 (05:00 PM)
परीक्षा (CBT): 13 जुलै 2024
निकाल: 22 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.aiims.edu
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article