IDBI आयडीबीआय बँक मध्ये ३५ जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 7, 2020
Follow Us
Idbi Bank

IDBI बँक येथे व्यवसाय विकास कार्यसंघ नेता पदाच्या ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : ३५

एकूण जागा : व्यवसाय विकास कार्यसंघ नेता (Business Development Team Leader) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २९,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ मार्च २०२१

जाहिरात (Notification): पाहा

mpsc telegram channel

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

2 thoughts on “IDBI आयडीबीआय बँक मध्ये ३५ जागांसाठी भरती”

Comments are closed.