भारत सरकार मिंट (India Government Mint) कोलकाता येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२२ आहे IGM Kolkata Recruitment 2022
एकूण जागा : १९
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर टेक्निशियन टर्नर (CNC ऑपरेटर) 03
शैक्षणिक पात्रता : ITI (टर्नर)
2) ज्युनियर टेक्निशियन (मशिनिस्ट) 02
शैक्षणिक पात्रता : ITI (मशिनिस्ट)
3) ज्युनियर टेक्निशियन (फर्नेसमन)01
शैक्षणिक पात्रता : ITI (फाउंड्री/ब्लॅकस्मिथ)
4) ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
शैक्षणिक पात्रता : ITI (वेल्डर)
5) ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल) 02
शैक्षणिक पात्रता : ITI (मशिनिस्ट)
6) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) 01
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रॉनिक्स)
7) लॅब असिस्टंट 04
शैक्षणिक पात्रता : ITI (लॅब असिस्टंट-केमिकल प्लांट)
8) सब-स्टेशन ऑपरेटर 03
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिशियन)
9) सुपरवायझर (Assay) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट : २९ नोव्हेंबर २०२२ रोजी १८ ते ३० [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]
पगार (Pay Scale) : १८,७८०/- रुपये ते ९५,९१०/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोलकाता
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 नोव्हेंबर 2022
परीक्षा (Online): डिसेंबर 2022/जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.igmkolkata.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा