IGR Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. शिपाई पदासाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 पर्यंत आहे. Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 284
पदाचे नाव : शिपाई
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
पगार : 15,000/- ते 47,600/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : igrmaharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा