Jobs
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर येथे संचालक पदांच्या जागा
पदाचे नाव : संचालक (Director)
शैक्षणिक पात्रता : पदवी पदव्युत्तर (लागू असल्यास) प्रथम श्रेणीतील पदवी असलेल्या नामांकित पीएच.डी पदवीसह उत्कृष्ट शैक्षणिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए यासारख्या व्यावसायिक पात्रतेच्या बाबतीत किमान टक्के ५०% गुणांसह.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ६० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
E-Mail ID : searchcommittee@iimnagpur.ac.in
Official Site : www.iimnagpur.ac.in
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 May, 2020