⁠
Jobs

IIPS आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई भरती २०२१

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक ३१ मे २०२१ आहे.

एकूण जागा : ०३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) टेलिफोन ऑपरेटर/ Telephone Operator ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेच्या टेलिफोन ऑपरेटरच्या प्रमाणपत्रांसह किमान एसएससी

२) अपर डिव्हिजन लिपिक/ Upper Division Clerk ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठमधून पदवी किंवा समतुल्य.

३) सल्लागार/ Consultant ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठमधून वाणिज्य / वित्त / लेखा किंवा सनदी लेखाकार किंवा लेखापाल पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID (सल्लागार) : administration@iips.net

अधिकृत संकेतस्थळ : www.iipsindia.ac.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button