IIPS आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे भरती ; पगार ४० ते ६० हजारपर्यंत
![iips mumbai recruitments 2021](https://missionmpsc.com/wp-content/uploads/2021/02/IIPS-Mumbai-Recruitments-2021.jpg)
एकूण जागा : ०३
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ प्रकल्प अधिकारी/ Senior Project Officer
शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञान किंवा लोकसंख्या विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०५ वर्षे अनुभव.
२) प्रकल्प अधिकारी/ Project Officer
शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञान किंवा लोकसंख्या विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षे अनुभव.
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale)
१) वरिष्ठ प्रकल्प अधिकारी/ Senior Project Officer- ६०,०००/-
२) प्रकल्प अधिकारी/ Project Officer – ४०,०००/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – खोली क्रमांक: 38, शैक्षणिक इमारतीचा दुसरा मजला, IIPS
मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.iipsindia.ac.in
जाहिरात (Notification) : पाहा