भारतीय हवाई दलात 340 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

Published On: डिसेंबर 13, 2025
Follow Us

भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती जाहीर झालीय. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2025 (11:30 PM) निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 340

कोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-01/2026:NCC Special Entry

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावएंट्रीब्रांचपद संख्या
कमीशंड ऑफिसरAFCAT एंट्रीफ्लाइंग38
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)188
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)114
NCC स्पेशल एंट्रीफ्लाइंग10% जागा
Total340

शैक्षणिक पात्रता:

AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2027 रोजी, 20 ते 26 वर्षे
परीक्षा फी :
AFCAT एंट्री: ₹550/- +GST
NCC स्पेशल एंट्री: फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2025 19 डिसेंबर 2025 
परीक्षा: 31 जानेवारी 2026

अधिकृत संकेतस्थळafcat.edcil.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now