⁠  ⁠

Indian Army Recruitment : प्रादेशिक आर्मी ऑफिसर पदांसाठी भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

Indian Army Territorial Army Recruitment 2022: भारतीय लष्कर 13 प्रादेशिक सैन्य अधिकारी पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. अर्जाची प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2022 आहे. इच्छुक उमेदवार joinerritorialarmy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

एकूण जागा : 13

पदाचे नाव: प्रादेशिक सैन्य अधिकारी

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा

वयोमर्यादा: 18 to 42 Years

वेतन श्रेणी: 56,100 – 1,77,500/- Level -10

अर्ज पद्धती : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: जुलै 30, 2022

लेखी परीक्षेची तारीख: 25 सप्टेंबर 2022

फी: 200/-

निवड पद्धत: लेखी परीक्षा

अधिकृत संकेतस्थळ : www.jointerritorialarmy.gov.in/home/login

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article