इंडियन बँकेत 1500 जागांसाठी नवीन जम्बो भरती सुरु

Published On: जुलै 10, 2024
Follow Us

Indian Bank Bharti 2024 : बँकेत क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेत नवीन भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1500
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार :
12000/- ते 15000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.indianbank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now