इंडियन बँकेत 300 जागांसाठी भरती; पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Published On: ऑगस्ट 28, 2024
Follow Us

Indian Bank Recruitment 2024 : पदवी पास असलेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 300
रिक्त पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : 48,480/- ते 85,920/-
नोकरी ठिकाण:
तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश आणि तेलंगणा/महाराष्ट्र/गुजरात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.indianbank.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now