ICG : भारतीय तटरक्षक दलात 255 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी पाससाठी आज शेवटची संधी..

Indian Coast Guard Bharti 2023 भारतीय तटरक्षक दलात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे. तर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023  19 फेब्रुवारी 2023 (11:50 PM) असणार आहे.

एकूण रिक्त जागा : 255

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) नाविक (जनरल ड्युटी-GD) – 225 पदे
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 30 पदे
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 300/- [SC/ST: फी नाही]

शारीरिक पात्रता:
उंची:
किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

अशी होणार निवड
लेखी परीक्षा
CBT
दस्तऐवज पडताळणी (DV)
वैद्यकीय तपासणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023 (05:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment