⁠  ⁠

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Indian Coast Guard Bharti 2023 भारतीय तटरक्षक दलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया 01 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 निश्चित करण्यात आलेली आहे. Indian Coast Guard Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 46

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल ड्यूटी (GD) 25
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

2) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) —
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)

3) टेक्निकल (मेकॅनिकल) 20
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

4) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

5) लॉ एन्ट्री 01
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह LLB.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹250/- [SC/ST: फी नाही]

उमेदवारांनी अपलोड करायच्या कागदपत्रांची यादी, जर शॉर्टलिस्ट केली असेल
स्टेज-II (PSB).
(aa) 10वी / मॅट्रिकची मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
(ab) 12वी मार्कशीट आणि प्रमाणपत्र / डिप्लोमा वर्षवार / सेमिस्टर / तिमाहीनुसार मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
(ac) पदवी/पदव्युत्तर वर्षानुसार/सेमिस्टर/त्रैमासिक निहायमार्कशीट्स.
(ad) पदवीसाठी मूळ/ तात्पुरते प्रमाणपत्र.
(ae) उमेदवारांनी वेबसाइटवर दिलेल्या नमुन्यानुसार प्रमाणपत्र व उपक्रम अपलोड करण्यासाठी निकालाच्या प्रतीक्षेत अंतिम सत्र/वर्ष पदवी परीक्षेत बसले.
(एएफ) व्यावसायिक पायलट परवाना (लागू असल्यास).
(एजी) श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास).
(ah) NCC’A’/’B’/’C’ प्रमाणपत्र (लागू असल्यास).
(aj) सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांची एनओसी. NOC अर्जाच्या तारखेला किंवा नंतरची तारीख असावी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2023 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article