⁠  ⁠

ICG : भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी पाससाठी नोकरीची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या ३०० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३००

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नाविक (जनरल ड्युटी-GD) 225
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 40
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
3) यांत्रिक (मेकॅनिकल) 16
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : जन्म ०१ मे २००१ ते ३० एप्रिल २००५ च्या दरम्यान [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : 250/-  [SC/ST: फी नाही]

शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ८ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in
भरतीची जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article