10 उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी! अग्नीवीर पदांसाठी भरती जाहीर

Published On: जुलै 2, 2025
Follow Us

Indian Navy Agniveer Recruitment 2025 : भारतीय नौदल अग्निवीर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 05 जुलै 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : पद संख्या नमूद नाही.

पदाचे नाव : अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR संगीतकार)-02/2025 (Sep 2025) बॅच
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता: उंची: किमान 157 सेमी.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2025

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now