⁠  ⁠

भारतीय नौदलात विविध पदांच्या 129 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Indian Navy Bharti 2023 भारतीय नौदल अकादमी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 129
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) फायर इंजिन ड्रायव्हर – 07 पदे
शैक्षणिक पात्रता :
i)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास किंवा समकक्ष ii) जड वाहने चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. iii) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे
2) फायरमन – 122 पदे
शैक्षणिक पात्रता :
i) 10वी पास किंवा समतुल्य ii) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे

शारीरिक चाचणी :
फायर इंजिन ड्रायव्हर
(a) शूजशिवाय उंची 165 सेमी. परंतु अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी 2.5 सेमी उंचीची सवलत दिली जाईल.
(b) छाती (अ-विस्तारित): 81.5 सेमी
(c) छाती (विस्तारावर): 85 सेमी.
(d) वजन (किमान): 50 Kgs
फायरमन
शूजशिवाय उंची 165 सेमी. परंतु अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी 2.5 सेमी उंचीची सवलत दिली जाईल.
(b) छाती (अ-विस्तारित): 81.5 सेमी (c) छाती (विस्तारावर): 85 सेमी
इतका पगार मिळेल :
फायर इंजिन ड्रायव्हर – 21,700/- ते 69,100/-
फायरमन – 19,900/- ते 63,200/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D2-ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश-530014.
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article