सैन्यात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक खास संधी आहे. भारतीय नौदलाकडून ट्रेड्समॅनच्या एकूण 1159 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी 22 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्ही joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.
पदाचे नाव : ट्रेडमेन मॅन (Tradesman Mate) : ११५९ जागा
१) पूर्व नेव्हल कमांड/ Eastern Naval Command – ७१०
२) पश्चिम नेव्हल कमांड/ Western Naval Command – ३२४
३) दक्षिणी नेव्हल कमांड/ Southern Naval Command – १२५
Post Name | General | EWS | OBC | SC | ST | Total Post |
Eastern Naval Command | 303 | 71 | 163 | 116 | 57 | 710 |
Western Naval Command | 133 | 32 | 87 | 48 | 24 | 324 |
Southern Naval Command | 57 | 13 | 37 | 16 | 02 | 125 |
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]
परीक्षा फी : ओबीसी २०५/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला – शुल्क नाही]
वेतन (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : २२ फेब्रुवारी २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ मार्च २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
जाहिरात : पाहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा